Horse Fell In Drain :... आणि वेगाने धावणारा घोडा मालकासह पडला नाल्यात, पाहा VIDEO - घोडा नाल्यात पडला व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video

जबलपूर- एका घोड्याचा मालक आपल्या घोड्याला ( Speeding horse fell in drain) घेऊन लग्न समारंभातून परतताना नोदरा पुलाजवळील नाल्यात पडल्याची घटना घडली आहे. घोड्यासोबत त्याचा मालकही या नाल्यात पडला आहे. दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने (Jabalpur police Horse Rescue ) दोघांचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (nallah horse accident viral video) व्हायरल झाला आहे.