ठाण्यात मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात

By

Published : Jun 9, 2021, 7:39 PM IST

thumbnail
ठाण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस सुरू असल्याने लोकसेवा देखील ठप्प झाली आहे. लोकल बंद असल्यामुळे अनेक जण स्टेशनलाच आडकून पडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.