Mumbai Rain : पावसाचा आनंद घेण्यासाठी गेट ऑफ इंडियावर पर्यटकांची गर्दी - मुंबईत मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गेट ऑफ इंडियावर ( Gate of India ) पर्यटकांची गर्दी केली आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट ऑफ इंडिया येथे पावसाचा आनंद घेण्याकरिता मुंबईकरांनी ( Tourists throng the Gate of India ) मोठ्या प्रमाणात गर्दी केली.