Mumbai Heavy Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना! रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस - मुंबई पाऊस
🎬 Watch Now: Feature Video

सलग 3 दिवसांपासून मुंबईत पाऊस ( Mumbai Rain ) पडत आहे. रात्रभर पाऊस पडला, तर मुंबईच्या अंधेरी ( Mumbai Andheri Rain ) सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे.
Last Updated : Jul 7, 2022, 12:03 PM IST