Kolhapur Rain Update कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी - Heavy Rain like burst of clouds
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध भागात आज पावसाने Kolhapur heavy rain चांगलेच झोडपले. अनेक ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस Cloudburst rain झाला. या जोरदार पावसामुळे सकल भागांसह शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. गांधीनगर वळीवडे तसेच पन्हाळा भागाला सुद्धा पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत पावसाने रिपरिप सुरूच ठेवली होती.