Gulabrao patil सामनातून करण्यात आलेल्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा पलटवार - पाणीपुरवठा मंत्री
🎬 Watch Now: Feature Video

जळगाव सामनातून saamana भाजप तूपाशी तर शिंदे गट उपाशी अशा शब्दात खाते वाटपाबाबत टीका करण्यात आली आहे यावर मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao patil यांनी खाते कुणाला कोणते दिले यापेक्षा सर्व खात्यांची सामूहिक जबाबदारी सरकारची असते त्यामुळे खाते इकडे तिकडे कमी जास्त झाले ही असेल मात्र उंदराला मिळाली चिंधी त्यातूनच अशी टीका केली जात असल्याची खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली Gulabrao patil counterattack on Shiv Sena आहे पुन्हा पाणीपुरवठा खाते मिळाल्याचा आनंद स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस अगोदर नव्या सरकारचे खाते वाटप झाले आणि माझे पूर्वीचेच खाते मला मिळाले त्यामुळे आनंद झाला Water Supply Minister Gulabrao patil माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत 34 हजार गावांना पाणी पाजण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला असून आणि गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद असल्याचे मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे