Demand Of Ganesh Idols In Ganeshotsav प्लास्टर ऑफ पॅरिसने तारले, गणेश मूर्तींना मोठी मागणी - गणेश मूर्तींना मोठी मागणी
🎬 Watch Now: Feature Video
एकीकडे महानगरपालिका इको फ्रेंडली, शाडू माती आणि पर्यावरण पुरक अश्या गणेश मुर्ती Ganesha idols घेण्याचे आवाहन करीत आहेत. तर, दुसरीकडे कोरोना आणि महागाईच्या फटक्यातुन आपली वाट काढणारे गणेश भक्त प्लास्टर ऑफ पॅरिसच्या Plaster of Paris गणेश मुर्तींना आपली पसंती देत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबई येथे अनेक नागरीक एक ते दिड फुटांच्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींना पसंती देत आहेत. तर कोरोना काळात दोन वर्ष आर्थिक संकटात सापडलेले मुर्ती विक्रेते Idol sellers देखील, प्लास्टर ऑफ पॅरिस मुर्तींच्या मागणी वाढल्याने Demand Of Ganesh Idols In Ganeshotsav आनंदात दिसत आहेत.