Ganeshotsav in Mumbai : मुंबईत गणेश विसर्जनाला सुरुवात - Ganesh immersion begins in Mumbai
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मुंबईमध्ये Ganeshotsav in Mumbai गेले १० दिवस गणेशोत्सव Ganeshotsav मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. गेले दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्या नंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप Ganesh immersion begins in Mumbai दिला जात आहे. यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज Municipal administration ready for immersion झाले आहे. आज सकाळ पासून गणेश विसर्जनाला सुरुवात Ganesh immersion begins झाली आहे. आज. समुद्राला भरती तसेच पावसाचा यलो अलर्ट असल्याने भाविकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.