Ganapati Bappa designed as Mumbai Dabewala मुंबईच्या डबेवाल्याच्या रूपात साकारला गणपती बाप्पा, बहिण-भावाची किमया...पहा व्हिडीओ - Ganapati Bappa designed as Mumbai Dabewala
🎬 Watch Now: Feature Video
गणेश उत्सवाच्या धामधूमीत मुंबईत (mumbai ganesh festival) नेहमीच नवनवे प्रयोग पाहायला मिळतात.डिलाईल रोड येथील शिवशक्ती पार्क इमारतीत बहिण-भावाने मुंबईच्या डबेवाल्याच्या (Ganapati Bappa designed as Mumbai Dabewala) रूपात साकारला गणपती बाप्पा. पहा व्हिडीओ watch the video