पुण्यात काँग्रेसचा मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम, पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Umbrella repair
🎬 Watch Now: Feature Video

सामान्य लोकांना कामावर जाण्यासाठी-येण्यासाठी किंवा इतर कामाला बाहेर जाण्यासाठी छत्रीचा आधार घ्यावा लागतो. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेसने मोफत छत्री दुरुस्ती उपक्रम हाती घेतला आहे.