Flood water Video : पिंपरी - रौळस नदीच्या पुराच्या पाण्यातून दुचाकी चालकाचा जीवघेणा प्रवास - Flood water
🎬 Watch Now: Feature Video
निफाड ( नाशिक ) - निफाड तालुक्यातील ( Niphad Taluka ) पिंपरी - रौळस या रस्त्यावरील कादवा नदीच्या ( Kadava River ) पुलावरून पुराचे ( Flood )पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असून देखील एक दुचाकीस्वार अक्षरशः पुराच्या पाण्यात रस्ता पार करतांना दिसत आहेत. सध्या सोशल मिडियावर त्यांचे व्हिडीओ व्हयरल ( Video viral ) होत आहे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी सांगण्यात येऊन देखील नागरिक कीळजी घेतांना दिसत नाही. पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामधून जीवघेणा प्रवास करू नये असे, आव्हान ETV भारतच्या न्यूजच्या वतीने करण्यात येत आहे.