Video उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये ढगफुटी, पाहा व्हिडिओ - उत्तराखंडमध्ये ढगफुटी
🎬 Watch Now: Feature Video
पिथौरागढ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे Pithoragarh heavy rainfall नदी नाले तुंबले आहेत. मूनाकोट ब्लॉकच्या सोन पट्टीच्या कानखोला गावात ढगफुटीचा Pithoragarh Cloudburst व्हिडिओ समोर आला आहे. याशिवाय शेतांचेही मोठे नुकसान झाले आहे.