'मी झिरो बजेट फार्मिंग या संकल्पनेशी सहमत नाही' - डॉ. एम एस स्वामीनाथन
🎬 Watch Now: Feature Video
प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ आणि भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी ईटीव्ही भारतशी कृषी - शेतकऱ्यांचे उत्पन्न, तरुणांना शेतीकडे आकर्षित करणे, शून्य बजेट शेती, भारतीयांचे भविष्य अशा अनेक विषयांवर चर्चा केली.