Video: कराड-पाटणमधील डोंगररांगांना बर्फाच्छादित हिमालयाचा फील, पाहा व्हिडिओ - गुहागर राष्ट्रीय महामार्ग दाट धुक्यात
🎬 Watch Now: Feature Video
सातारा - गावाच्या आजुबाजूला असणार्या पांढर्या शुभ्र डोंगररांगा hills of Karad-Patan पाहून गुरूवारी सकाळी कराड आणि पाटण तालुक्यातील नागरीकांना जणू हिमालयात Experience the snowy Himalayas असल्याचा भास होताना पाहायला मिळाला. निसर्गाचा हा नेत्रदीपक नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. चार दिवसांपुर्वीच विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग दाट धुक्यात Guhagar National Highway in dense fog हरवला होता. त्यानंतर आज सकाळी डोंगररांगांमध्ये पांढरे शुभ्र ढग उतरल्याने डोंगररांगा हिमालयासारख्या hill ranges look like the Himalayas बर्फाच्छादीत भासत होत्या. पहाटे व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरीकांनी निसर्गाचा हा नजारा आपल्या डोळ्यात साठवला.