Narayan Rane In Varanasi : काशीमध्ये कुटीर उद्योगाला चालना देण्यासाठी उपाय योजना करणार - नारायण राणे

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
काशीमध्ये कुटीर उद्योगाला (cottage industry) चालना देण्यासाठी उपाययोजना (action plan) करण्यात येणार आहे. या अंतर्गत अनुदान देण्या सोबतच मशिन आणि कच्चा मालही पुरवला जाणार ( grant, machines and raw materials will also be provided) आहे. अशी माहिती केंद्रिय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी वाराणसी येथे दिली. उत्तर प्रदेश मधे कुटीर उद्योगाला चालना दिली जाईल तसेच काशीमधे उद्योग नगरी उभारण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.