Exam Fever 2022 : उन्हाळी परीक्षा ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याची एनएसयुआयची मागणी; नागपुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन - एनएसयुआय ऑनलाईन परीक्षा आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - उन्हाळी परीक्षा ऑफलाईन ( Summer Semister Exam Online ) ऐवजी ऑनलाईन घेण्यात यावी, या मागणीसाठी एनएसयुआयच्यावतीने ( NSUI Demand Online Exam ) 'जैसी शिक्षा वैसी परीक्षा' चा नारा देत आंदोलन केले. नागपूर विद्यापीठाच्या ( NSUI Agitation At RTMNU Gate ) गेट समोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करण्यात आली. कॉलेज सुरू होऊन दोन महिनेच झाले असताना प्रॅक्टीकल आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीने देण शक्य होणार नाही. त्यामुळे ज्यापद्धतीने ऑनलाईन अभ्यास झाला त्याच पद्धतीने ऑफलाईन परीक्षा घ्यावी, असे एनएसयुआयच्यावतीने सांगण्यात आले आहे.