Lonavla Rain : लोणावळा फुल्ल...! पर्यटकांनी लुटला वर्षाविहाराचा आनंद - लोणावळा पर्यटकांनी फुललं
🎬 Watch Now: Feature Video

लोणावळा - जून महिन्यात पावसाने दडी मारली, तर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार बॅटिंग करत लोणावळकरांना झोडपून काढले आहे. भुशी धरण, टायगर, लायन्स पॉईंटवर पर्यटकांची एकच गर्दी झाली आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकच उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहे.