Thrissur Pooram Utsav : त्रिशूर पूरम उत्सवात हत्तीची सवारी; व्हिडीओ व्हायरल - News of Thrissur Pooram Festival
🎬 Watch Now: Feature Video

त्रिशूर (केरळ) - त्रिशूर पूरम उत्सवासाठी आणलेला हत्ती अचानक पळू लागला. त्यानंतर यात्रेकरु चांगलेच घाबरले. दरम्यान, कुणालाही काही इजा झाली नाही. मात्र, काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, यात्रेकरुंनी याचा आनंदही घेतला. ही घटना मुख्य मंदिराच्या आवाराबाहेर घडली, जिथे मोठ्या प्रमाणात लोक जमले होते.