Devotees Crushed Bulls : दोन वळूंची टक्कर; भाविकांना चिरडले, व्हिडिओ व्हायरल - भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15919618-thumbnail-3x2-gujarat-dwarikadhish-temple-bulls-video.jpg)
द्वारका (गुजरात) - देवभूमी द्वारकाच्या द्वारकाधीश मंदिरात ( Dwarkadhish temple ) बैलांच्या (वळूंच्या) भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत ( Devotees Crushed Bulls Viral Video ) आहे. रबारी समाज द्वारकाधीश मंदिरात ध्वजारोहण करण्यासाठी पोहोचला होता. त्याचवेळी 2 बैल भांडत येथे आले आणि त्यांनी अनेकांना चिरडले ( Devotees Crushed Bulls ). त्यामुळे अनेकांचा जीवही धोक्यात आला होता. यासोबतच ध्वजारोहण प्रवासादरम्यान बैलांच्या झुंजीने दहशत निर्माण केली. येथे अनेकदा बैलांच्या मारामारी होतात. पालिका मात्र अद्याप कुंभकर्णाच्या झोपेतच आहे.