Bakrid 2022 : देशभरात बकरी ईदचा उत्साह.. दिल्लीच्या जामा मशिदीत भाविकांनी अदा केली नमाज - ईद अल अधा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 10, 2022, 8:30 AM IST

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिदीत ( Jama Mosque Delhi ) ईद-उल-अधानिमित्त भाविकांनी नमाज अदा केली. ईद अल-अधा ( Eid al-Adha ) किंवा बकरीद ( Bakrid 2022 ) , ज्याला 'बलिदान पर्व' देखील म्हटले जाते. अल्लाहवरील भक्ती आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी मेंढी किंवा बकरीचा बळी देण्यात येत असतो. दिल्लीत जामा मशिदीत भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. देशभरात असाच उत्साह दिसून येत ( Devotees offer Namaz at Jama Masjid ) आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.