Deoghar Ropeway Accident Video: देवघर येथे रेस्क्यू करताना हेलिकॉप्टरमध्ये बसताना खाली पडून एकाचा मृत्यू - Deoghar Ropeway Accident Video

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 12, 2022, 5:22 PM IST

देवघर (झारखंड) ( Jharkhand Deoghar Incident ) - त्रिकुट रोपवेमध्ये ( Trikut Ropeway ) काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोपवे हे हवेतच अडकले ( Deoghar Jharkhand Ropeway Accident ) आहे. मागील 20 तासांपासून देवघर त्रिकुट रोपवेमध्ये 48 पर्यटक अडकले होते. 42 प्रवाश्यांना काढण्यात प्रशासनाला यश आले. 11 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता हवाई दलाच्या गरुड कमांडोंच्या पथकाने MI-17 आणि MI-17 V5 हेलिकॉप्टरच्या मदतीने 32 जणांची सुटका केली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास एक दु:खद घटनाही घडली. बचावकार्य करत असताना एका पर्यटकाला हेलिकॉप्टरवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा सेफ्टी बेल्ट उघडला आणि तो खाली खड्ड्यात पडला. 10 एप्रिलच्या संध्याकाळपासून सर्वजण अडकून पडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.