Smriti Irani On Congress : गोवा अनधिकृत बार प्रकरणावरुन कॉंग्रेसचे स्मृती इराणीवर आरोप; इराणींनीही दिले जोरदार प्रत्युत्तर, पाहा कोण काय म्हणाले.. - गोवा अनधिकृत बार प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15905787-thumbnail-3x2-smirit-irani-reply-congress-allegation.jpg)
हैदराबाद - काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर आरोप ( Congress Allegation On Minister Smriti Irani ) केले. इराणी यांची मुलगी गोव्यात अनधिकृत बार चालवत असल्याचे काँग्रेसने सांगितले. यावर पत्रकार परिषद घेत स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले ( Smirit Irani Reply To Congress ) आहे. ( Smirit Irani Reply To Congress Allegation )