Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंवर बोलायला मी ऐवढा मोठा नाही - दिपक केसरकर - Chief Minister Eknath Shinde

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 27, 2022, 6:29 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर बोलायला मी एव्हढा मोठा नाही. जेव्हा विचार धारेचा प्रश्न येतो, तेव्हा त्यावर बोलने हे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलने असे बिल्कुल नाही असे शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) यांनी म्हटले आहे. जे प्रश्न आमच्या बद्दल विचाले आहे त्या प्रश्नाची मी उद्या उत्तरे देणार आहे. ज्यावेळी कोविड विषाणुचा ( Covid 19 ) प्रार्दुभाव होता त्यावेळी सर्वात जास्त काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी केले आहे. सर्वात कमी वेळात जम्बो कोविड सेंटर त्यांनीच निर्माण केले असे केसकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना दोन वेळा कोविड झाला होता तरी देखील शिंदे संपुर्ण महाराष्ट्रभर फिरत होते. तसेच कोविड काळात त्यांनी रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून दिली अशी माहिती केसरकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.