Video पाणी साचलेल्या रस्त्यावर अडकलेली बस ग्रामस्थांनी ट्रॅक्टर लावून काढली बाहेर, पहा व्हिडीओ - कर्नाटकमधील धारवाड

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 7, 2022, 8:51 PM IST

हुबळी (कर्नाटक): धारवाड Dharwad of Karnataka जिल्ह्यातील अंनिगेरी तालुक्यातील सासविहल्ली येथे पावसामुळे रस्त्याच्या मधोमध अडकलेली परिवहन बस bus stuck on the waterlogged road ट्रॅक्टरच्या साह्याने स्थानिकांनी खेचून प्रवाशांची सुटका केल्याची घटना waterlogged road was pulled out by the villagers घडली. ३० हून अधिक प्रवासी असलेली ही बस सासविहल्ली गावाकडे जात होती. सततच्या पावसामुळे रेल्वे पुलाच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, त्यामुळे बस पुढे न जाता रस्त्याच्या मधोमध थांबली होती. त्यानंतर स्थानिकांनी बसला दोरी बांधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस ओढली. BUS IS STUCK IN THE MIDDLE OF THE ROAD IN HUBLI

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.