Bridge at Chandni Chowk चांदणी चौकातील वाहतूक सुरू होण्यास आणखी वेळ लागणार, 'हे' आहे कारण - चांदणी चौकातील ब्रिज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16532182-thumbnail-3x2-pune.jpg)
पुण्यातील चांदणी चौक ब्रिज रात्री एक वाजेच्या सुमारास पाडण्यात bridge at Chandni Chowk demolished during night आला. त्यानंतर ब्रिज हा पूर्णपणे पाडण्यात आलेला नाही कंपनीकडून सांगण्यात आले की आम्ही तीच सगळी सिस्टम वापरली होती. काही भाग मुद्दाम आम्ही ठेवलेला होता. त्यानंतर हा राडाराडा काढण्यास सुरुवात झालेली आहे. रात्रीपासून आज सकाळपर्यंत हे काम चालू आहे. प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या आणि कंपनीच्या वतीने पुणे मुंबई हायवे रात्री बंद करण्यात आलेला आहे. हायवे सकाळी आठच्या सुमारास सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आलेलं होतं. परंतु राडाराडा पडलेला आहे तो काढण्यास कंपनीला थोडा वेळ लागलेला आहे. त्यामुळे आणखी एक ते दीड तासाने ही सगळी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात bridge at Chandni Chowk demolished traffic on Road येईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जवळपास आणखी एक दीड तासांमध्ये पुणे मुंबईचा मार्ग चालू करण्यात प्रशासन प्रयत्न करत आहे.