'अनोखा गुगलमॅन'; त्याच्या "जिद्दी"समोर दोन्ही डोळ्यांचे अपंगत्वही हरले.... - जागतिक अपंग दिन
🎬 Watch Now: Feature Video
आयुष्याचे सुंदर स्वप्न रंगवण्याच्या काळातच वयाच्या दहाव्या वर्षी एका दुर्दम आजाराने नरेंद्र उके यांचे दोन्ही डोळे निकामी झाले. पण आपण दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे, याची खंत त्यांनी कधीच मनात ठेवली नाही.आयुष्यात कधी कुणासमोर मदतीसाठी हात समोर न करता आपल्या स्वतःच्या अंगी असलेल्या कारागिरीच्या उत्तम गुणामुळे ते पंखा, मिक्सर, कुलर, वॉशिंग मशीन, गिझर, वॉटर फिल्टर आदी वस्तू सहज दुरुस्त करतात. त्यासोबतच इतिहासातील घटनांच्या घडामोडी तारखेसह ते सांगत असल्याने मुलं त्यांना 'गुगलमॅन' म्हणून संबोधतात. नरेंद्र उके यांच्याबाबत ईटिव्ही भारतने केलेली ही विशेष बातमी.
Last Updated : Dec 3, 2019, 10:32 AM IST