Exclusive : कायद्यानुसार सरकारने राज्य चालवावे.. भोग्यांवर गोपीचंद पडळकर यांची भूमिका - भोंगे गोपीचंद पडळकर प्रतिक्रिय
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Gopichand Padalkar on Raj Thackeray ) यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात ( Gopichand Padalkar on Raj Thackeray loudspeaker issue ) घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काहींनी या भूमिकेला विरोध केला तर काहींनी स्वागत देखील केले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील आपली भूमिका व्यक्त केली आहे. राज्यातील एस.टी. कामगारांचे आंदोलन, तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक, राज्यातील ओबीसी आरक्षण आणि राज्य सरकारची भूमिका यावर आमचे प्रतिनिधीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी खास बातचीत केली.