BJP Celebration In Pune : राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा पुण्यात जल्लोष - धनंजय महाडिक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 11, 2022, 12:47 PM IST

पुणे :मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या ( Rajya Sabha Election ) मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने ( Shivsena ) सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार ( Sanjay Pawar ) यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक ( Dhanjay Mahadik ) यांचा विजय झाला आहे. राज्यसभेत मिळालेल्या यशाबद्दल पुण्यातील कसबा गणपती बाहेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष ( BJP Celebration ) करण्यात आला. ये तो अभी झाकी है विधानपरिषद बाकी है..आत्ता कसं वाटतंय..अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भारतीय जनता पक्षाच्या जल्लोषाचा आढवा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.