Dyer Fellowship: बिहारमधील प्रेम कुमारला अमेरिकेची 'डायर फेलोशिप' जाहीर - बिहारमधील प्रेम कुमार
🎬 Watch Now: Feature Video
पटना : बिहारच्या पाटण्यातील फुलवारीशरीफ येथे राहणारा गरीब कुटुंबातील मुलगा आपले भविष्य अमेरिकेत घडवणार आहे. (Lafayette College America) पटनामधील गोनपुरा गावातील 17 वर्षीय प्रेम कुमारला अमेरिकेतील प्रतिष्ठित लाफायेट कॉलेजमधून शिक्षण घेण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. (Prem Kumar From Patna Got Scholarship Of Rs 2.5 Crore) जगातील 6 विद्यार्थ्यांपैकी प्रेम हा पराक्रम करणारा भारतातील पहिला विद्यार्थी आहे. ज्याला लाफायेट कॉलेजकडून प्रतिष्ठित 'डायर फेलोशिप' मिळेल. प्रेम हा बिहारच्या मुसहर समाजातून आला असून त्याचे कुटुंब अत्यंत गरीब आहे.