Dahi handi Pune श्रीमंत भाऊ रंगारी गणपती आणि मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या वतीने एकत्रित दहीहंडी उत्सव - श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळ दहीहंडी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16146571-thumbnail-3x2-a.jpg)
पुणे - कोरोनामुळे जवळपास दोन वर्ष सर्वच सण उत्सवावर निर्बंधमध्ये साजरा करावे लागले. यंदा मात्र सर्वच सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरा होत असून यंदाची दहीहंडी देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पुण्यातही विविध मंडळाच्या वतीने Dahi Handi Festival Pune दहीहंडी उत्साहात साजरा होत असून पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या आणि श्रीमंत भाऊ रंगारी गणपती Guruji Talim Mandal And Bhau Rangari Ganpati Mandal Dahi handi Pune मंडळाच्या वतीने एकत्रित दहीहंडी साजरा झाली. यात अनेक सेलेब्रिटीनी हजेरी लावली.