तांत्रिकाचे ऐकून मृत मुलगा काढला कबरीतून बाहेर; जिवंत न झाल्याने मांत्रिकाला दिला चोप; व्हिडीओ व्हायरल - बगाहामध्ये तांत्रिकाला मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15796473-781-15796473-1657546757674.jpg)
बगहा (बिहार) - एकीकडे देश सातत्याने वैज्ञानिक युगाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असताना काही ठिकाणी मात्र काही ठिकाणी अजही लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले आहेत. बिहारमधील बगाहा येथे एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून कुटुंबाने मृत मुलाला जिवंत व्हावे म्हणून त्याला कबरीतून बाहेर काढले. दरम्यान, मुलगा काही वाचला नाही. मग काय, गावकऱ्यांनी तांत्रिकाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पहा व्हिडीओ -