Andheri East by election भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थनार्थ मोठा जनसमुदाय, पाहा व्हिडिओ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 14, 2022, 1:38 PM IST

मुंबई शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत Andheri East by election आहे. यासाठी भाजप व उद्धव ठाकरे यांच्यात कमालीची चुरस बघायला भेटणार आहे. या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजप उमेदवार मुरजी पटेल BJP candidate Murji Patel यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते उपस्थित झाले large crowd in support of BJP candidate होते. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या समर्थनार्थ मोठा जनसमुदाय लोटला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.