Andheri East Assembly by election अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा धुरळा, पाहा कसे होणार शक्तीप्रदर्शन

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 14, 2022, 11:37 AM IST

मुंबई महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय लढतीने अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक रंजक बनली Andheri East Assembly by election आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांच्याकडून शिवसेना दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या शक्ती प्रदर्शनात महाविकास आघाडीचे सर्वच नेते उपस्थित असणार Andheri East Assembly by election show of strength आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांचे शिवसेना व भाजप कडून मुर्जी पटेल यांना उमेदवार देण्यात आली आहे. हे दोन्ही नेते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. ऋतुजा लटके या बीएमसी कर्मचारी आहेत. राजीनाम्यावरुन वाद झाला. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. अखेर आज सकाळी हा राजीनामा स्वीकारण्यात आला. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे Eknath Shinde गटासाठी लिटमस टेस्ट मानली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.