Aarti Singh On Navneet Rana : नवनीत राणांच्या आरोपांना आरती सिंह यांनी दिले प्रत्युत्तर; 'ते आरोप बिनबुडाचे' - Aarti Singh On Navneet Rana

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 4, 2022, 7:25 PM IST

अमरावती - मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सातही आरोपींना अटक करण्यात ( Umesh kolhe Murder Case ) आली आहे. खासदार नवनीत राणांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह ( Amravati police commissioner Aarti Singh ) यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रकार केल्याचा आरोप ( Navneet Rana Allegation Arti Singh ) केला होता. त्यावर आता आरती सिंह यांनी खासदार राणांना प्रत्युत्तर दिलं ( Aarti Singh Hits Back Navneet Rana Over Allegation ) आहे. अमरावती पोलिसांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणात योग्य कारवाई केली. हे प्रकरण दडपण्याचा कुठलाही विषय नव्हता. आम्ही सर्व बाजूंचा विचार करूनच तपास करीत होतो. तरी देखील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या माझ्यासह संपूर्ण अमरावती पोलिसांवर जो काही आरोप करीत आहेत. ते आरोप बिनबुडाचे आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.