Betul Railway Station: रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना महिला पडली; व्डिडीओ व्हायरल - Betul Railway Station
🎬 Watch Now: Feature Video

बैतूल - मध्य प्रदेशातील बैतूल रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवासी अपघातातून बचावली. ही महिला पाटलीपुत्र एक्स्प्रेसने प्रवास करत होती. गाडी बैतूलच्या प्लॅटफॉर्मवर आल्यावर महिला पाणी घेण्यासाठी खाली उतरली. दरम्यान, ट्रेन पुढे जाऊ लागली, घाबरून महिलेने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्याचेवेळी ती थेट खाली पडली. दरम्यान, तेथील सुरक्षारक्षकांनी लगेच त्या महिलेला तीथून बाजूला करत तीचा जीव वाचवला. त्याचवेळी गार्डनेही इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेनही थांबवली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.