बापाने पुरवला मुलीचा हट्ट, चक्क पोकलेनला बांधला झोका; पाहा व्हिडिओ - अहमदनगरमध्ये बांधला पोकलेनला झोका मराठी बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 6, 2022, 12:25 PM IST

राहता ( अहमदनगर ) - नागपंचमी म्हटलं प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. मुलींना तर झोका खेळण्यासाठी एक परवणीच या दिवशी असते. एका अनोख्या झोक्याची चर्चा राहाता तालुक्यात चालली आहे. राहाता तालुक्यातील चोळकेवाडी येथे राहणारे मच्छिंद्र चोळके यांची कन्या श्रद्धा चोळके हीने आपल्या वडिलांकडे पोकलेनला झोका बांधून तो खेळायचा असा हट्ट धरला. मच्छिंद्र चोळके यांचा विहीर व शेततळे तयार करून देण्याचा मोठा व्यवसाय आहे. मुलीच्या हट्टाला प्रतिसाद देत मच्छिंद्र चोळके यांनी चक्क पोकलेनला झोका बांधून हट्ट पुरवला ( a swing to poklen built by father in rahata ahmednagar ) आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.