Video : बुटामध्ये लपून बसला होता नाग.. पावसाळ्यात बूट घालताना घ्या काळजी.. पहा व्हिडीओ - पावसाळी दिवसात राहा सतर्क
🎬 Watch Now: Feature Video
शिमोगा (कर्नाटक) : शहराच्या बाहेरील बोम्मनकट्टे गावाजवळ एका घरात बुटाच्या आत साप बसला होता. हे लक्षात येताच कुटुंबीयांनी तत्काळ सर्परक्षक सर्प किरण यांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी बुटाच्या आतील सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. ( Snake sitting inside a shoe ) ( Be careful in rainy season ) ( Snake Removed From shoe )