योग्य रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून पोहोचवले रुग्णवाहिकेपर्यंत
🎬 Watch Now: Feature Video
केंझार - ओडिशामधील केंझार येथे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. गावामध्ये रस्ता नसल्यामुळे स्ट्रेचरवरून महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आले. गर्भवती महिलेला स्ट्रेचरवरून तब्बल ५ किलोमीटर नेण्यात आल्याचा प्रकार ओडिशामधील केंझार येथे घडला आहे.