person slips and falls into burning fire : मोहरमच्या वेळी धगधगत्या निखाऱ्यावर चालणे तरुणाला पडलं महागात; पाहा VIDEO - person slips and falls into burning fire
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16070473-thumbnail-3x2-person-slips-and-falls-into-burning-fire.jpg)
सावदत्ती - कर्नाटकातील सावदत्ती तालुक्यातील को-शिवापुरा गावात मोहरमचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी श्रद्धाळू भाविक धगधगत्या निखाऱ्यावरुन चालत जात भक्तीचे दर्शन घडवतात. असेच निखाऱ्यावरुन चालताना एका तरुणाचा तोल गेला आहे. सुदैवाने तो तरुण काहीसा किरकोळ जखमी झाला ( person slips and falls into burning fire ) आहे.