रत्नागिरी : लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण आग
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15039040-thumbnail-3x2-og.jpg)
रत्नागिरी - लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत ( Chemical company Lote MIDC fire Ratnagiri ) भीषण आग लागली. पहाटे पावणेचारच्या सुमारास प्रीवी ऑरगॅनिक कंपनीत भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.