18 people riding on one auto rickshaw अबब... एकाच रिक्षात कोंबले 18 प्रवासी, पहा व्हायरल व्हिडिओ - रिक्षात कोंबले 18 प्रवासी
🎬 Watch Now: Feature Video

उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यामध्ये एकाच रिक्षामध्ये 18 जण अक्षरशः कोंबले 18 people riding on one auto rickshaw असल्याचे पाहून पोलिसही चक्राऊन गेले. पोलिसांनी वाहनांची तपासणी करीत असताना एका रिक्षा चालकाला जास्तीचे प्रवासी घेऊन जात असल्याचे पाहून थांबविले. रिक्षातील प्रवासी बाहेर येऊ लागले तसतसे पोलिसही आ वासून पहात राहिले. कारण या रिक्षातून थोडेथोडके नव्हे तर चक्क 18 प्रवासी खाली उतरले. यानंतर पोलिसांनी या रिक्षाचालकाला नियमानुसार दंड ठोठावला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तथापि, इटीव्ही भारत या व्हिडिओची खात्री देत करीत नाही.