अशी बदलत गेली शिवसेनेची भूमिका...
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तरच्या दशकात 'उठाव लुंगी, बजाव पुंगी' ही घोषणा दिली होती. मात्र आता शिवसेना आपल्या मुळ भूमिकांपासून दूर गेली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.