पंतप्रधानांच्या हस्ते गौरव झालेली 'ती' राहतेय फुटपाथवर; उमलत्या फुटबॉलपटुची संघर्षगाथा - football
🎬 Watch Now: Feature Video
मेरीच्या दोन लहान बहिणींना देखील खेळाची आवड आहे. तिच्या वडिलांची अशी इच्छा आहे, की तिन्हीही मुली खेळाडू व्हाव्यात त्यांनी देशाचं नाव मोठं कराव. पण, जिथं एकाच मुलीची भ्रांत आहे तिथं बाकीच्यांचं काय....