VIDEO: पाहा.. का करतात 'या' गावात महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा - worship of cock
🎬 Watch Now: Feature Video
वडणगे गावात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवशीय यात्रा भरते. याठिकाणी कोंबड्याची पूजा केली जाते. या यात्रेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संखेने हजेरी लावतात. जेव्हा शंकर-पार्वती करवीर भ्रमणासाठी या गावात आले होते. तेव्हा तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला. त्यामुळे या गावाचा 'करवीर काशी' असा उल्लेख असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे महाशिवरात्री दिवशी येथे कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा करण्यात येते.