VIDEO : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अटकेवर काय आहेत भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया? - राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना अटक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना मध्यरात्री ईडीकडून अटक करण्यात आली. त्यावरुन भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.