कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी आम्ही पूर्णपणे तयार - सुरेश काकाणी - सुरेश काकाणी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु लोकसंख्येची घनता असलेल्या मुंबईत दुसऱ्या लाटेचा वेग वाढताच बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता. पण, मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचे सुप्रीम कोर्टाने कौतुक केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासोबत 'ई टीव्ही भारत'ने संवाद साधला.
Last Updated : May 11, 2021, 7:58 PM IST