हालहवाल कोरोना: दुष्काळी बीड जिल्ह्याची लॉकडाऊनकाळाची स्थिती - halhawal corona
🎬 Watch Now: Feature Video
बीड - जिल्ह्यातील पाणी टंचाई हा नवीन विषय नाही. त्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. दरम्यान, आतापासूनच जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवायला लागली आहे. अशा परिस्थीतीत जिल्हा या समस्येशी कशा पद्धतीने मुकाबला करत आहे. सोबतच बाहेर जिल्ह्यात असलेल्या नागरिकांना जिल्ह्यात परत कसे आणता येईल? या संदर्भातील बीड जिल्ह्याचा 'हालहवाल' जाणून घेण्यात आला आहे.