विक्रोळीत इमारती खालील 2 गाड्या लंपास; चोर सीसीटीव्हीमध्ये कैद - Vehicle theft Vikhroli

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 23, 2021, 5:28 PM IST

मुंबई - एकीकडे कोरोनाचे सावट, त्यात आता चोरट्यांचा देखील सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर दोन येथील इमारती खाली उभ्या असलेल्या 2 गाड्या लंपास केल्या जात असल्याचा एक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विक्रोळी पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.