VIDEO : शेकऱ्यांच्या एकजुटीने मोदी सरकारला झुकवण्याचे काम केले - नवाब मलिक - Nawab Malik latest press conference
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.