किटकनाशकांवरील बंदीच्या प्रस्तावानं आंबा उत्पादक शेतकरी चिंताक्रांत - mango growers farmers ratnagiri
🎬 Watch Now: Feature Video
रत्नागिरी - एकीकडे कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं २७ किटकनाशकांवरील बंदिच्या प्रस्तावामुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंताक्रात आहे. कारण यातील ८ ते १० किटकनाशकं आंब्यासाठी वापरली जातात. ही कीटकनाशकं बंद झाली तर शेतकऱ्यांना आणखी जास्त किमतीची किटकनाशके विकत घ्यावी लागतील. तर यावर शेतकऱ्यांनी फक्त घातक किटकनाशके बॅन करण्याची मागणी केली आहे. पहा, यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा.
Last Updated : Jun 8, 2020, 8:47 PM IST